India Post GDS Recruitment 2026 : ग्रामीण डाक सेवकाच्या 23,757 पदांसाठी मोठी भरती; 10वी पास उमेदवारांना संधी
India Post GDS Recruitment 2026 : भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. India Post मार्फत Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 अंतर्गत देशभरात 23,757 पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांचा समावेश …